कोरोनाचे नियम पाळत सर्व उतसव साजरे करा, पोलीस स्टेशन चिमुर,शांतता कमेटी बैठकीत सहाय्यक पोलिस अधीक्षक नीतिनि बगाटे यांचे आव्हान
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो, 7038115037
पोलिस उपविभाग चिमूर च्या वतीने बालाजी रायपुरकर सभागृहात शांतता कमेटिची बैठक आज दिनांक 1 सेप्टेंबर रोजी पार पडली, येणारे सर्व उत्सव घरच्या घरी आनंदात साजरे करा, मूर्ति 4 फुटाच्या वरती नसली पाहिजे, गनपती उत्सवचा पेंडल छोटा ठेऊन जाना येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी गणेश मंडलानी घ्या, सांस्कृतिक कार्यक्रम कमी लोकांच्या उपस्थित पार पाड़ा, कोरोनाबदल जनजागृति करीत व सर्व नियम पालुन उतस्व साजरे करण्याचे आव्हान सहाय्यक पोलिस अधीक्षक नीतिनि बगाटे यानी या वेळी गणेश मंडल व पोलिस पाटिल याना केले, यावेळी उपविभागिय अधिकारी प्रकाश संकपाल यानी सुधा मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना आता आपल्या पिकाची माहिती तलाठीकड़े भरण्याची आवश्यकता नसून स्वताच्या मोबाइल मधे ई-पिक पाहणी aap डाऊनलोड करुण त्या aap च्या माध्यमातून शेतीची सम्पूर्ण माहिती भरता येईल याबद्दल पोलिस पाटिल, पत्रकार व गणेश मंडल सद्स्यनी शेतकर्यांपर्यंत जाऊन जनजागृति करावी असे आव्हान या वेळी उपविभागीय अधिकारी यानी केली
कार्यक्रमाला चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल, वैधकीय अधीक्षक डॉ, अश्विन अगड़े, प्रभारी तहसीलदार तुलसीदास कोवे, चिमूर पोलिस स्टेशनचे पोलिस नीरीक्षक मनोज गभने, भिसी पोलिस स्टेशनचे पोलिस नीरीक्षक प्रकाश राऊत, शेगाव पोलिस्टेशनचे पोलिस नीरीक्षक अविनाश मेश्राम, सहाय्यक पोलिस नीरीक्षक मंगेश मोहोड़, चीमुर नगरपरिषद चे प्रभारी मुख्याधिकारी प्रदीप रणखाम्ब, विद्युत उपविभागचे कार्यकारी अभियंता संजय वळगावकर, पोलिस पाटिल संघटना अध्यक्ष दीपक पाटिल उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वी कर्णयकरिता पुलिस उपनिरीक्षक राजू गायकवाड़, अलीम शेख, सोरदे, सोनवाने, नायब पोलिस शिपाई विलास निमगड़े, पोलिस शिपाई देवीदास रणदिवे, कैलास आलम, प्रमोद गुट्टे, सचिन खामनकर, वाडवे, डोईफ़ोडे यानी अथक परिश्रम घेतले

