आज भारतीय ड्रायव्हर दीनानीमीत्य प्रहार वाहन चालक संघटना चिमुर तालुक्याच्या वतीने एसटी चालक, ॲम्बुलन्स चालक पोलीस प्रशासनाचा पुष्प गुच्छ देऊन केला सत्कार

आज भारतीय ड्रायव्हर दीनानीमीत्य प्रहार वाहन चालक संघटना चिमुर तालुक्याच्या वतीने एसटी चालक, ॲम्बुलन्स चालक पोलीस प्रशासनाचा पुष्प गुच्छ देऊन केला सत्कार


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे 7038115037


चिमुर:- देशातील राज्यातील पंतप्रधान पासुन मुख्यमंत्री पासुन सर्वांना ड्रायव्हर ची गरज असती कळलेला पण प्रत्येकाच्या आयुष्यात मोलाचा भाग असलेला ड्रायव्हर,खरं तर आज देशात ड्रायव्हर दिवस साजरा करताना इतर दिवस साजरे करण्याच्या तुलनेत आजचा दिवस मात्र दुर्लक्षितच झालाय,कारण ड्रायव्हर ना. महाभारतात कुरुक्षेत्रावर अर्जुनासाठी ड्रायव्हर कृष्ण झाला...एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून ॲम्बुलन्स पळविणारा ड्रायव्हर असतो घरातून बाहेर पडल्यावर  रिक्षा कॅब मधून फिरणारे तुम्ही पण त्याला चालविणारा   त्याचा परिवार मुल बाळ घरी आतुरतेने वाट पाहत असतात पण ड्रायव्हर हा रात्रभर डोळे ताणून गाडी चालवित बसतो.कारण  ड्रायव्हर आहे. ४ शब्द जरी तुम्ही आपुलकीने बोललात ना तरी ड्रायव्हर संपुर्ण दिवस चांगला जातो पण 2,4 रुपयांसाठी वाद घालणारे समोर आले तर प्रश्न पडतो तुम्हाला घरी सुखरूप पोहचविण्याची किंमत त्याला असते, मात्र ड्रायव्हर या जगात किंमत खुप कमी आहे, आज ड्रायव्हर दीनानीमीत्य प्रहार वाहन चालक संघटना चिमुर तालुक्याच्या वतीने सहाय्यक पोलीस अधीक्षक बगाटे साहेब उपविभागीय अधिकारी संकपाळ सर वैद्यकीय अधिकारी डाॅ भगत सर नव्याने रुजू झालेले पोलीस स्टेशन चिमुर चे पोलीस निरीक्षक, शेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भीसी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक ऊप-निरीक्षक, त्याचप्रमाणे वेळोवेळी वाहन चालकांना कित्येक दिवसापासून सातत्याने सहकार्य करनारे चिमुर पोलीस स्टेशन चे ट्राफिक पोलीस यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, त्याचप्रमाणे एसटी ड्रायव्हर अॅबुलंस ड्रायव्हर यांना हार घालून पुष्पगुच्छ देऊन ड्रायव्हर दीनानीमीत्य शुभेच्छा दिल्या प्रहार वाहन चालक संघटना शाखा नेरीच्या वतीने मागील वर्षात कोरोना च्या काळात आंधळे लगंळे ज्यांना कुनी वाली नाही अश्या २५ गावात जेवन तयार करून सातत्याने ३ महीने पोचवले अडकलेल्या लोकांना नि शुल्क सेवेत स्वगावी पोहवीने त्याचप्रमाणे चिमुर तालुक्यातील गोर गरीब शेतकरी शेतमजूर  अपंग बांधव यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही संघटना अग्रेसर असते, उपस्थित प्रवीण वाघे, अनील भोयर प्रदीप बोरसरे आशीश कामडी साजीत शेख अक्षय कामडी प्रवीण बोरसरे सुमीत दंडारे निखील कावरे स्वप्नील धारने श्रीकांत भाऊ ईत्यादी बरेच वाहन चालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler