गडचिरोली शहरातील रस्त्याची केली पाहणी करताना व समस्यांचे निवारण करण्याचे दिले आश्वासन, नगराध्यक्ष सौ योगीताताई पिपरे .

 गडचिरोली शहरातील रस्त्याची केली पाहणी करताना व समस्यांचे निवारण करण्याचे दिले आश्वासन, नगराध्यक्ष सौ योगीताताई पिपरे .

संदिप कांबळे गडचिरोली 

शहर प्रतिनिधी 94213 18021

गडचिरोली शहराच्या नगराध्यक्ष सौ ,योगिताताई पिपरे यांनी रेव्हेन्यू कॉलनी महिला महाविद्यालय च्या मागे येथे जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.तेथील रस्ता व वाहत असलेला नाल्याच्या पाण्याची परिस्थिती बघून लवकरात-लवकर यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष यांनी दिले.येथिल रस्ता व नाली बांधकाम करण्याचे काम सन-२०२१-२२ च्या नियोजना मध्ये घेतलेले आहे. नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी पाऊस येत असताना सुध्दा भरपावसात भेट देऊन पाहणी केली .यावरून त्यांच्यामध्ये शहराच्या विकासासाठी असलेली तळमळ व ओढ दिसून येते.पाहणी करतेवेळी नगरसेविका वैष्णवी नैताम उपस्थित होत्या.व परिसरातील अनेक नागरिक याप्रसंगी नगराध्यक्ष छत्री घेऊन फिरत असताना कुतूहलाने पाहत असल्याचे चित्र दिसत होते,







टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler