जालना जिल्ह्यात सैन्य पोलिस प्रशिक्षण केंद्राचे मा. अक्षय भैय्या गोरंट्याल यांच्या हस्ते उद्घाटन

 जालना जिल्ह्यात सैन्य पोलिस प्रशिक्षण केंद्राचे मा. अक्षय भैय्या गोरंट्याल यांच्या हस्ते उद्घाटन.

 जालना तालुका प्रतिनिधी , प्रविण हिवाळे ,

                मो. 9156204245


दि. 23 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2 वाजता संकल्प करिअर पॉइंन्ट सैन्य पोलिस प्रशिक्षण केंद्राचे मा.अक्षय भैय्या गोरंट्याल यांच्या हस्ते उ्घाटन झाले.

(ओबीसी जिल्हाध्यक्ष ) मा. लोखंडे सर व मा. अरुण गढलिंग व तसेच संकल्प करिअर पॉइंन्ट चे संचालक संदीप रंधवे व सुनिल राजकर मार्गदर्शक ( रिटायर्ड आर्मी ) लक्ष्मण वाघमारे सर आणि एमएस सिआयटी शिक्षक मा. नितेश रंधवे सर व तलाव सवंगीचे गावकरी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते.

तसेच श्री लक्ष्मण रंधवे , श्री प्रभाकर रंधवे , श्री विठ्ठल राजकर , श्री मदन राजकर हे कार्यक्रमाचे आयोजक होते.

सर्वांच्या उपस्थितीत संकल्प करिअर पॉइंन्ट सैन्य पोलिस प्रशिक्षण केंद्राचे उ्घाटनाचा कार्यक्रम पार पडला .


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler