गडचिरोली शहरातील रामपुरी वार्ड,कॅम्प एरिया,रामपुरी वार्ड झाला जलमय,,

 गडचिरोली शहरातील रामपुरी वार्ड,कॅम्प एरिया,रामपुरी वार्ड झाला जलमय,,

गडचिरोली प्रतिनिधी 

संदीप कांबळे

 9421318021


           आज झालेल्या अति मुसळधार पावसामुळे गडचिरोली शहरातील कॅम्प एरिया,रामपुरी वार्ड,विवेकानंदनगर व शहरातील काही इतर काही वार्ड जलमय झाल्याचे चित्र आज चोहीकडे दिसत होते,

          आज बऱ्याच दिवसाने गडचिरोलीत खूप मोठया पावसाला सुरुवात झाली,नगर परिषद च्या हरगर्जी कामामुळे नाल्यांची साफ सफाई बऱ्यापैकी होत नाही त्या कारणाने  व इतर काही कारणामुळे गडचिरोलीतील  उच्च दर्जाची वसाहत असलेल्या विवेकानंदनगर परिसर जलमय झाला असल्याचे चित्र दिसत होते,गडचिरोली शहरातील आय टी आय चौक परिसर,रामपुरी वार्ड,कॅम्प एरिया ,गुजरी वार्ड सारखे संपूर्ण वार्ड जलमय झालेत, या संपूर्ण परिसरात अनेक नामवंत व्यक्ती चे घर सुद्धा या परिसरात आहेत,

जसे श्री महेश काबरा यांचे घर तर नेहमीच पावसाच्या पाण्याने भरत असते व घराच्या बाहेर पडणं पण कठीण होऊन जाते,,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler