आज हिगोली जिल्ह्यातील बोंडाळा गावात प्रहार च्या शाखेचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन

 आज हिगोली जिल्ह्यातील बोंडाळा गावात प्रहार च्या शाखेचे  मोठ्या थाटामाटात उद्घाटन


बाबुराव देशमुख

जिल्हा प्रतिनिधी हिगोली


बोंडाळा येथे मा. ना.बच्चूभाऊ कडू आणि प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा प्रमुख ऍड विजय भाऊ राऊत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रहार जनशक्ती पक्ष शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.

यासमयी जिल्हा प्रमुख ऍड विजयभाऊ राऊत, जिल्हा संघटक मारोतराव कोरडे, सेनगाव तालुका प्रमुख विजय वानखेडे, फाळेगाव सर्कल प्रमुख रामभाऊ पठाडे उपस्थित होते.. 

शाखा प्रमुख श्री जनार्धन धवसे, उपशाखा प्रमुख श्री चोखाजी भिसे, सचिव श्री नामदेव लढे सदस्य म्हणून गावातील गावकरी मंडळी उपस्थित होते.

आज घडीला राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे विचार हिंगोली जिल्ह्यात गावागावांमध्ये होत आहेत

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler