महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार राबवली ग्रामपंचायत कोसरसार ने राबवली गावशिवार फेरी
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत कोसरसार ने शिवार फेरी काढली या फेरी साठी ग्रामपंचायत कोसरसार चे सरपंच गणेश मडावी उपसरपंच अमित बहादूरे सचिव दुर्गे ग्रामपंचायत चे सदस्य उमेश तडस, जोसना भटकर, ललिता न्याहारे इत्यादी तसेच गावकरी उपस्तीत होते या शिवार फेरी साठी गावकऱ्यांचे सहकार्य मिळाले
