नेरी पोलिस चौकिला कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़ रुजू

नेरी पोलिस चौकिला कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़ रुजू

शिवसेना नेरी विभाग तर्फे नेरी चौकित स्वागत,


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे



चिमूर पोलिस स्टेशन अन्तर्गत येणाऱ्या नेरी पोलिस चौकिला सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़ रुजू झाले असून नेरी शिवसेना पदाधिकारी च्या वतीने रुजू झाल्याबद्दल  स्वागत करन्यात आले आहे,

         चिमूर तालुक्यात्यातील नेरी पोलिस चौकिला 30 ते 32 गावे समाविष्ट असून नेरी पोलिस चौकिला पूर्ण वेळ पोलिस कर्मचारी द्या या मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षक मनोज गभने यांना चिमूर तालुका शिवसेनाच्या वतीने देण्यात आले होते, या मागणीची तातडीने दखल घेत पोलिस निरीक्षण गभने यानी घेतली व नेरी पोलिस चौकिला सहायक पोलिस निरीक्षण मंगेश मोहोड़ 4 पोलिस कर्मचारासाहित रुजू झाले, पोलिस चौकिला पूर्ण वेळ कर्मचारी ठेवन्याचा प्रयत्न करणार असे शिवसेना शिष्टमंडलाला बोलतानी सांगितले, 

          शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांचे मार्गदर्शनात तालुका संघटक रोशन जुमड़े उपतालुका प्रमुख किशोर उकुंडे, सुरेश गजभे विभाग प्रमुख सुधीर नन्नावरे, कवडू खेड़कर, नेरी शहर प्रमुख चेतन पीसे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख विधाताई घुघूसकर, वीभाग प्रमुख   दीपकौर भौंड, गंगूबाई मेश्राम, ज्योति शेळमाके, माया जामभुले उपस्थित होत्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler