आरक्षण आणी अतिवृष्टी मुळे.नैराश्य युवकांची आत्महत्या.
जालना तालुका प्रतिनिधी.
रामप्रसाद शेळके.9011884100
येणोरा जि जालना. येथील तरून सदाशिव शिवाजी भुबंर वय 22 याने मंगळवारी राहत्या घरी दोरीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.मराठा आरक्षण आणी ओल्या दुष्काळामुळे त्याने हे कृत्य केल्याचे कुटुंबायांनी सांगितले .सदाशिव भुबंर हा पुणे येथे भावासोबत ठासगी कपंनीत कामाला होता.एक महिन्यापुर्वी येणोरा येथें गावाकडे आला होता .अतिवृष्टीमुळे पिकांचे नूकसान झाले होते आयटीआय कोर्स करूनही मराठा आरक्षण नसल्याने नौकरी मिळत नसल्याने तो चितेंत होता आई वडील शेतात गेले असताना सायंकाळी पाच वाजता त्याने जिवनयात्रा सपंवली .ऊपविभागीय पोलीस अधिकारी. आर.डी मोरे.पोलीस निरीक्षक .शामसुंदर कौठाळे .स.निरीक्षक शिवाजी नागवे.यांनी घटनास्थळी भेट .दिली आहे
