प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत उपकेंद्र खेडी येथे नेत्र शिबिर.
सावली तालुका प्रतीनीधी
उमेश गोलेपल्लीवार मो.7218949428
सावली - सावली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत उपकेंद्र खेडी येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले . खेडी .चांदली या गावातील जनतेनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ देवगडे सर. वैद्यकीय अधिकारी डॉ गोबाडे सर यांनी आरोग्याविषयी माहिती दिली. या शिबिरामध्ये रूग्नाची तपासणी करून औषध उपचार व चष्मा वाटप करण्यात आले.त्यावेळी उपस्थित.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ गोबाडे सर.वैद्यकीय अधिकारी डॉ देवगडे सर.नेत्र वैद्यकीय अधिकारी चव्हाण सर.सि.एच.ओ.राउत मॅडम.आरोग्य सेवक भांडेकर सर.आरोग्य सेविका साठे मॅडम.आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.खेडी चांदली येथील नागरिकांनी आरोग्य शिबीरास चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.त्याबद्दल आरोग्य विभागाने त्यांचे आभार मानले.

