उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गडचिरोली येथे नव्याने रुजू झालेले श्री, विजय चव्हाण यांची अण्णा हजारे विचार मंच कार्यकर्त्यांनी घेतली सदिच्छा भेट,,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गडचिरोली येथे नव्याने रुजू झालेले श्री, विजय चव्हाण यांची अण्णा हजारे विचार मंच कार्यकर्त्यांनी घेतली सदिच्छा भेट,,

संदीप कांबळे 9421318021

गडचिरोली शहर प्रतिनिधी 




      गडचिरोली उपप्रादेशिक कार्यालय गडचिरोली येथे नव्याने रुजू झालेले श्री,विजय चव्हाण साहेब यांच्या भेटी दरम्यान कार्यकर्त्यांनी जनहिताच्या विविध विषयावर चर्चा केली,1,गडचिरोली या शहराच्या मुख्य ठिकाणावरून अवैध प्रवासी वाहतूक होते ज्यात काळी पिवळी,कॅब,इत्यादी वाहनांची कसून तपासणी करणे व त्यावर कळक कारवाई करणे, 2एसटी बस स्थानके व काही निर्धारित बस स्थानके इथे काही अवैध प्रवासी वाहनाचे थांबे आहेत अश्या ठिकाणी 200 मिटर चे फलक लावून त्या वाहनावर कळक कारवाई करण्यात यावी,3 खाजगी प्रवासी वाहनात होणारी वाहतूक जशी पायफळी वर उभे राहून प्रवास करणे अश्या वाहनावर कायदेशीर कारवाई करावी,4 रस्त्यावर चालणाऱ्या वाहनात इन्शुरन्स,आर,सी, पी,यु,सी,, इतयादी कागदपत्रांची वेळोवेळी तपासणी करावी,5 कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता आणावी व या सारखे इतर जनहिताच्या प्रश्नावर गंभीर उपाययोजना करावी,या चर्चेत श्री,बसंतसिंग बैस,जिल्हा प्रमुख,श्री अनुरथ निलेकार उप जिल्हा प्रमुख,तुलाराम नैताम तालुका प्रमुख,नरेंद्र पोवनवार,उप तालुका प्रमुख,श्री कोमेश कत्रोजवार, श्री प्रवीण डोरलीकर, व श्री संदीप कांबळे व इतर कार्यकर्ते याप्रसंगी हजर होते,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler