गळफास लावून युवकाची आत्महत्या
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:-तालुक्यातील पावना या गावात राहत असलेल्या विजय महादेव डोळस वय 30 वर्ष याने आपल्या राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केली, ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. यावेळेस मुलाचे नातेवाईक कपडे घेण्यासाठी वरोरा इथे आले होते, मृतकाच्या वडिलांचे सहा महिने पूर्वी मृत्यू झाला असून आई तीन वर्षांपासून लाखव्याने आजारी पडून आहे, कुटुंबावर सोसायटी चे कर्ज असल्याने युवकांनी आत्महत्या केली असावी
