पोलीस स्टेशन शेगाव (बु) तर्फे अंधश्रद्धा निर्मूलन व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.....

 पोलीस स्टेशन शेगाव (बु) तर्फे अंधश्रद्धा निर्मूलन व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.....


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भूतकर 

मो.न.8308264808


शेगाव (बु) येथिल पोलीस स्टेशन तर्फे अंधश्रद्धा निर्मूलन व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.चंद्रपूर जिल्ह्यातील वणी खुर्द, मींडाळा,मोहाळी (मोकासा) तसेच भिवापूर वॉर्ड चंद्रपूर येथील जादूटोणा,भानामती असे प्रकरण करतात मनून मारहाण करण्यात आली आहे.अश्याप्रकारच्या या घटना यापुढे होनार नाहीत.यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (राज्य संघटक) मा.मुख्य अतिथी हरिभाऊ पाथोरे यांनी जादूटोणा या गोष्टीवर विश्वास न ठेवता कोणालाही मारहाण ना करता जादूटोणा मूल-मंत्र यामुळे कोणाचा बळी जायला नको ही अंधश्रद्धा आहे असे समजावून सांगितले .यावेळी उपस्थित शेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक अविनाश मेश्राम तसेच पोलीस कर्मचारी,पोलीस पाटील,होमगार्ड,शांतता समिती शेगाव (बु) व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्तीत होते...

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler