वं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 व्या पुण्यतिथी सप्ताहाचे आयोजन,,

 वं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 व्या पुण्यतिथी सप्ताहाचे आयोजन,,

शुक्रवार 22 ऑक्टोम्बर 2021 ते 28 ऑक्टोम्बर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन,,


गडचिरोली प्रतिनिधी 

संदीप कांबळे 9421318021



     अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा गडचिरोली च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 व्या पुण्यतिथी सप्ताहाचे आयोजन केले आहे,

शुक्रवार 22 ऑक्टोम्बर 2021 ते 28 ऑक्टोम्बर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे,

कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार ला सकाळी होईल,राष्ट्रसंत च्या समाधी चे पूजन व प्रतिमेला पुष्पांजली वाहून करण्यात येईल,गडचिरोली च्या नगराध्यक्ष सौ,योगिता ताई पिपरे व गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री डॉ,शिवनाथ कुंभारे साहेब यांच्या हस्ते होईल,

शनिवार ला श्री मा, सुखदेवजी वेठे साहेब ध्यानावर मार्गदर्शन करतील ,त्याच दिवशी सायंकाळी श्री,डॉ निकम साहेब शिक्षणाधिकारी (माध्य) यांचे मार्गदर्शन होईल, 

दि,28,10,2021 रोज गुरुवार ला कार्यक्रमाचा समारोप आहे या दिवशी सकाळी द्यानावर श्री नवलाजी मुळे यांचे मार्गदर्शन होईल व दुपारी 12 वाजता गोपाळकाला किर्तन श्री दिलीप जी मेश्राम यांच्या किर्तनाने होईल, त्याच दिवशी दुपारी 2 वाजता  भव्य राष्ट्रसंत पालखी ची मिरवणूक गडचिरोली शहरातून निघेल, 

सायंकाळी 6 वाजता प्रार्थना व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचा सांगता करण्यात येईल, याप्रसंगी श्री देवाजी तोफा समाजसेवक,श्री रविंद्र जी भुसारी,माजी संघटन मंत्री भाजपा,श्री अजय कांकलवार अध्यक्ष जि, प गडचिरोली यांची उपस्थिती राहणार आहे,

रात्री 8 वाजता महाप्रसाद चे वितरण आहे,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler