खैरखेड गावामध्ये 7 / 8 गावठाण डिपी जळाली असुन तरी आजुन दुरुस्ती केली नाही.
खैरखेड गावठाण डीपी जळून 7 ते 8 दिवस झाले तरी आजुन गावठाण डिपी भरून आणली नाहि तरी 7 / 8 दिवसा पासून गाव अंधारात आहे तरी गावाकडे कोणाचे हि लक्ष्य नाही व
ग्रामपांचायात गप डोळे झाकुन बसली आहे
जर 2 दिवसांत डीपी दुरुस्ती करुण बसवली नाही तर आम्ही अमरान उपोष्ण करू असा विशारा राष्ट्रीय समाज पक्षा चे तालुका अध्यक्ष श्री दिपक आघाव यांनी दिला.