ब्रेकिंग...शेगाव (बु.) येथील ग्रा. पं. नळाला पिण्याच्या पाण्यामध्ये आढळला नारू

ब्रेकिंग...शेगाव (बु.) येथील ग्रा. पं. नळाला पिण्याच्या पाण्यामध्ये आढळला नारू


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भूतकर मो.न.8308264808 



स्थानिक शेगाव (बु.) येथिल मठ वार्डातील भोई मोहल्यामधे नळाच्या पिण्याच्या पाण्यामध्ये नारू आठळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती कारण पाण्यामध्ये आढळला होता नारू. त्यामुळे ग्रामीण भागातील शुद्ध पाण्याचा प्रश्न मुख्य स्वरूपात आहे असं म्हणता येत नाही. शेवटी पाणी हा माणसाचा मूलभूत गरज असून त्याकडे ग्राम पंचायत पदाधिकारी दुर्लक्ष करणे म्हणजे माणसाला आजारी पडण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे गावातील पाण्याच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील नागरिकांनमधे त्याबद्दलचा रोष निर्माण होत आहे. आपण नियमित ग्राम पंचायतीचा पाणपट्टी कर भरतो तरीसुद्धा दूषित पाणी ग्रामस्थांना पुरवतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे.....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler