शेंदरी,पिवळी,लाल झेंडू च्या फुलांनी सजली बाजारपेठ !

 शेंदरी,पिवळी,लाल झेंडू च्या फुलांनी सजली बाजारपेठ !


गडचिरोली प्रतिनिधी

 संदीप कांबळे 9421318021




       आज दसरा हा सण आहे,या निमित्याने गडचिरोली शहरातील मुख्य चौक येथे चारही बाजूना केवळ शेंदरी,पिवळी,लाल फुलांची बाजारपेठ सजल्याचे चित्र गडचिरोली नगरीत दिसत होते,

    दसऱ्याला वाहनाचे पूजन करून प्रत्येकजण आपल्या वाहनाला झेंडूची हार लावतो,तसेच दरवाज्याला व इतर ठिकाणी पण झेंडूच्या फुलांची हार लावतो,दसऱ्याच्या सणानिमित्य आज खूप मोठया प्रमाणात झेंडूची फुले विक्री ला होती, या सणात फुलांचा भाव 80 ते 100 रुपये किलो होता,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler