नेरी प्राथमिक आरोग्य केद्रामध्ये डॉक्टरांच्या गैरहजरीने युवकाचा तरुण मृत्यू . संबंधित दोषी दोन डाॅक्टर निलंबित
ग्रामपंचायत प्रशासनासह सर्व गावकरी यांनी घेतली दखल. सतीश वारजुरकर यांनी सीओ यांना दोन डॉक्टरांना निलंबित करण्यास पाडले भाग
आमदार बंटी भांगडीया संतापले डाॅक्टरांसह कर्मचार्यावर
चंद्रपूर जजिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे
आज नेरी येथील संजय शिवा गराटे वय 35 वर्ष या इसमाला आज सकाळी 7 वाजता प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नेरी येथे भरती करण्यात आले मात्र तिथे डॉक्टर उपस्थित नसल्याने संजय गराटे यांचा डाॅक्टरांच्या अलगर्जी पणामुळे म्रुत्यु झाला असल्याचा आरोप गराटे यांच्या नातेवाईक यांनी केला संतप्त नेरीवासीय गावकरी यांनी त्वरीत आंदोलनाला सुरवात केली संबंधित डॉक्टर ला निलंबित करण्यात यावे अशी मागणी रेटुन धरली त्यांनी केली काही काळा साठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नेरी येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती अखेर चिमूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार गभणे, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे आपल्या टीमसह घटस्थळी दाखल होत आंदोलन करत्यांना शांत करत संबंधित अधीकारी यांच्याशी चर्चा करत समज घातली जिल्हा परिषद सदस्य मनोज मामीडवार हे सुद्धा दाखल झाले त्या परिस्थितीवर नियंत्रण आणले मात्र संबंधित अधीकारी यांच्याकडून यांच्याकडून समाधान कारक ऊत्तर न आल्यामुळे सभापती लता पिसे हे घटनास्थळी सहभागी होत सत्य परिस्थिती पाहता आमची मागणी पूर्ण करा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करु असा इशारा देत आंदोलनास परत तीव्रतेने सुरवात केली. काही वेळातच सतीश वारजुरकर हे घटस्थळी पोहोचले व त्यांनी झालेला प्रकार समजुन घेतला त्वरित चंद्रपूर (सीओ) मिताली सेट्टी व डी, एच, ओ,यांच्याशी दुरद्धवी द्वारे संपूर्ण करुन झालेल्या घटनेची माहिती देऊन संबंधित अधिकार्यांना २० मीनीटाच्या आत मला निलंबित आर्डर काॅफी पाठवा अन्यथा याचे परिणाम वेगळे अशी वारजुरकर यांनी तंबी देत मागणी केली लगेच २० मीनीटाच्या आत संबंधित दोषी अधीकारी यांचे निलंबित आर्डर आले यांना. त्यानंतर पोलीसांनी सर्व संतप्त गावकरी मंडळी यांना शांत करण्यात आले. प्रेत शवेच्छदनासाठी चिमुर ऊपजील्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. लगेच काही वेळात आरोग्य समीती सभापती रेखाताई कार्यकर व डी, एच, ओ, चंद्रपूर हे घटस्थळी दाखल झाले. व झालेल्या प्रकाराचा संपुर्ण कर्मचारी वर्गाकडून त्यांचे बयान नोंदविण्यात आले. बयान घेऊन झाल्यानंतर लगेच चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया हे घटनास्थळी दाखल झाले व झालेल्या प्रकार एकुन घेत गावकर्यांना सोबत घेऊन संबंधित डाॅक्टर व कर्मचारी स्टाफ यांना सबक शीकवुन निलंबिताची कारवाई हे तर झालीच पन डाॅक्टरांची लायसन्स रद्द रद्द करा अन्यथा याचे परिणाम वाईट होईल आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल अशी तंबी देत डीएओ व संबंधित अधीकारी यांना तंबी दिली व भांगडीया यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्यक्षात पाहणी केली असता त्यामध्ये त्यांना महीला शौचालय ग्रुहामध्ये लाकुड ठेवलेल आढळून आले आमदार भांगडीया हे संतापले व मला येथील दोशी अधीकारी यांच्यावर ताबडतोब कार्यवाही करुन असभ्य भाषेत बोलणारे संपुर्ण नाही पाहिजे असे मनत निघुन गेले. काही वेळात संपुर्ण वातावरण हे पोलीसांनी शांत झाले.
उपस्थित नेरी सरपंचासह ग्रामपंचायत प्रशासन जिल्हा परिषद सदस्य मनोज मामीडवार, सभापती लता पिसे, संजय डोंगरे संजय घुटके, विलास डांगे, स्नेहदीप खोब्रागडे व नेरी वासीय विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नेरी गावातील नागरीक उपस्थित होते.