दिवाळी च्या मुहूर्तावर भाजीपाल्याचे भाव कळाळले,
भाजीपाला खरेदी वेळी गृहिणीच्या डोळयात आले अश्रू,
गडचिरोली प्रतिनिधी
संदीप कांबळे 9421318021
ऐन दिवाळी या सणाच्या तोंडावर गडचिरोली च्या गुजरी बाजारात भाजीपाल्याच्या किमती खूप महागल्याचे चित्र संपूर्ण बाजारात होते,
टमाटर 80 रुपये किलो,फुल गोबी 120 रुपये किलो,
कांदे 50 रुपये किलो,मिर्ची 60 रुपये,आलू 40 रुपये किलो, सांबार 240 रुपये किलो,मेथी 200 रुपये किलो, लवकी 1 नग 80 रुपये, शिमला मिरची 120 रुपये किलो,चवडी ची शेंग 80 रुपये किलो,वांगी 80 रुपये किलो,कोहळा 60 रूपये किलो,तोंडरी 60 रूपये किलो
असा बाजारातील गगनाला भिळणारा भाव पाहून गृहिणीच्या डोळ्यात भाजीपाला खरेदी करतेवेळी पाणी येत असल्याचे चित्र गुजरी बाजारात दिसत होते,
काय घ्यावं आणि काय घेऊ नये असा प्रश्न गृहिणी मंडळी ना पडला,
यापुढे असाच भाजीपाला महाग राहील तर नक्कीच गृहिणी च्या मासिक बजेट मध्ये फरक पळलेला दिसेल एवढे मात्र नक्कीच ,,