प्रहारसेवक श्री निखीलभाऊ धार्मिक यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवून व फळे बिस्कीट वाटप करून केला वाढदिवस साजरा,
गडचिरोली प्रतिनिधी
संदीप कांबळे9421318021
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे खंदे समर्थक व गडचिरोली जिल्ह्यातील धडाडीचे कार्यकर्ते श्री,निखीलभाऊ धार्मिक यांच्या वाढदिवसा निमित्त बच्चूभाऊंच्या विचारसरणीनुसार उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमात प्रथम उपजिल्हा रुग्णालय चा परिसर झाडझुड करून स्वच्छ करण्यात आला त्यानंतर रुग्णालयात भरती रुग्ण तसेच उपचारासाठी आलेल्या रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप करण्यात आले ,
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरमोरी तालुक्यातील प्रहार सेवकअनंत भाऊ भोयर, वैभव धोटे , केवळ दुमाने , अरविंदभाऊ धकाते , विनोद निमजे , अक्षय भोयर , गुरुदास मेश्राम , शुभंगीताई गराडे , वर्षाताई धकाते , गुरू वाटगुरे , युवा अक्षय भोयर, पुरुषोत्तम बाळोदे तुकाराम बावणे.गुरूदास मेश्राम शिला रामटेके ,कुसुम मेश्राम,ताराबाई खोब्रागडे, साधना गजभिये इन्स्टिटय़ूट च्या प्रशिक्षणार्थी तसेच सफाई कामगार युनियन चे कामगार वर्ग इतर अनेक जणांचे सहकार्य लाभले .