मौजा आंबेशिवणी येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी,
गडचिरोली प्रतिनिधी
संदीप कांबळे
9421318021
2 ऑक्टोबर 2021 रोजी ग्राम पंचायत आम्बेशिवणी येते आज महात्मा गांधीं यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महात्मा गांधीजी च्या फोटो ला पुष्पमाला टाकून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली,याप्रसंगी ग्राम पंचायत मधील सारेच सदस्य आवर्जून हजर होते, सरपंच यांनी यावेळीं आपला गाव कसा सुजलाम,सुफलाम करता येईल याविषयी मार्गदर्शन केले,व उपसरपंच यांनी तर महात्मा गांधी च्या जीवनावर प्रकाश टाकून खूप मोठा समाजप्रति आदर तयार केला,या कार्यक्रमाला
उपस्थित.
सरिता टेम्भुरणेसरपंच,
योगाजी कुडवे उप सरपंच,विलास झंझाड,विट्टल बोरुले,प्रशांत भैसारे,संध्या ताई झंझाड,
गुड्डू मस्के,काशिनाथ् बाबन् वाडे,मोरेश्वर वाघरे,देवराव काळबाधे,किशोर ढवळे,राहुल आतलामी,राजेंद्र चौधरी,दिवाकर झंझाड,
अनिल धानफोले,यमाजी झंझाड.
हे उपस्थित होते,व गावातील इतर सहकारी पण आवर्जून हजर होते,