महात्मा गांधी व पं, लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी,
गडचिरोली प्रतिनिधी
संदीप कांबळे
9421318021
गडचिरोली शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केली गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती,,
आज 2 रोजी विश्राम गृह इंदिरा गांधी चौक येथे महात्मा गांधी जी व जय जवान जय किसान चा नारा देणारे पं, लाल बहादूर शास्त्री जी यांच्या जयंती चा कार्यक्रम मोट्या हर्षात साजरा करण्यात आला,याप्रसंगी या दोनही महान विचारांचा उजाळा करण्यात आला,
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी जी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली अर्पण करण्यात आली,
या शुभ प्रसंगी,श्री डॉ शिवनाथ जी कुंभारे साहेब ,श्री विलास भाऊ निंबोरकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, श्री विजयराव खरवडे भारतीय जनसंसद ,श्री देवानंद कामळी सर सर्वोदय मित्र मंडळ,श्री तुलाराम नैताम, श्री ,पंडित पुडके सर,श्री सुखदेव राव वेठे साहेब गुरुदेव सेवा मंडळ,श्री गुमानसिंग पठवा शीख समुदाय प्रमुख,श्री रोहिदास राऊत,श्री कोठारे सर,श्री मनोहर हेपट,सौ कुसुम ताई अलाम प्रत्येक मान्यवर या दोन ही महात्म्याचा विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचा संकल्प करत होता,भारत माता की जय, जय जवान जय किसान, असे नारे सुद्धा देत होते,,या शुभ प्रसंगी हजर होते,व अनेक गुरुदेव भक्त पण हजर होते,,