गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
जालना तालुका प्रतिनिधी.
रामप्रसाद शेळके .
जि.प.शाळा बोरगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .या वेळी शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर यांना आदर्श गौरव पुरस्कार मिळाला याबद्दल त्यांचा व कोस्टल माइंड। मंथन चे शिक्षक निलेश खडांगळे सर तसेच.नवोदय परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. कु.प्रांची ऊद्धव कायंदे.अकुश शिवाजी गोरे. धम्मसागर अनील डोके.व मंथन परीक्षामधे ऊत्तीर्न झालेल्या महाराष्ट्रातुन नंबर मिळवलेले विद्यार्थी साईराज ऊद्धव कायंदे.दर्शना पडुळे.आदर्श मगर.यांचा.शालेय समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी कृषीसहाय्यक. मगर मँडम.समिती अध्यक्ष बाबासाहेब डोके.शाळेचे शिक्षण. मगर सर.पडुळे सर.राठोड मँडम.काळे मँडम .संरपच नासिकेत खैरे.विजय डोके.अनील डोके.दिनेश कायंदे दिपक जायभाये. राजकुमार डोके.प्रंभु शिंदे दत्ता तिरमले आदी ऊपस्थीत होते