न्यायाधीष.यांनी सखोल. मार्गदर्शन केले.
जालना तालुका प्रतिनिधी.
रामप्रसाद शेळके
आज मौजे सावरगाव भागडे ता.जि.जालना ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई अंतर्गत अनु.जाती,जनजाती,महिला, अपंग व ज्यांचे उत्पन्न कमी आहे.अशा लोकांना कायद्याचे न्यान व्हावे.आणी विनामोबदला आपल्याला कायदेविषयक मार्गदर्शन मिळून कोणताही वकील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या अंतर्गत विनामोबदला लावता यावा व आपल्याला न्याय मिळावा म्हणून जिल्हा जालना येथील दिवानी न्यायलयाचे न्यायधिश मा.एस.टी.चिकटे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले.
उपस्थित ग्रामसेवक खिल्लारे साहेब,सरपंच अचूत, अंभोरे,ग्रां.पं.सदस्य गौतम वाहुळे, विशाल गिते, महादेव नाईकनवरे,दिपक सानप, तंटामुक्ती अध्यक्ष मालदार भागडे,ग्रा.पं.कर्मचारी वाल्मीक भागडे, रावसाहेब बोरुडे, पोलिस अधिकारी, सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला यांची प्रमुख उपस्थिती होती.