राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्री यांची जयंती चिमुर कांग्रेस कमिटीच्या वतीने साजरी
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे
आज दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोज शनिवारला चिमुर शहर कांग्रेस कमेटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती डॉ. अविनाशभाऊ वारजुकर यांचे जनसंपर्क कार्यलय चिमुर येथे चिमुर शहर चे अध्यक्ष अविनाश अगडे यांचे उपस्थित साजरी करण्यात आली आहे. या वेळी काँग्रेस शहर अध्यक्ष अविनाश अगडे, शहर संपर्क प्रमुख धनराजजी मालके, तालुका उपाध्यक्ष विनोद ढाकुनकर , तालुका ग्रामीण उपाध्यक्ष राजू चौधरी, माझी सरपंच बाळूभाऊ बोभाटे,महिला तालुका कांग्रेस चे अध्यक्षा सविताताई चौधरी,तालुका सरचिटणीस विकास पाटील शिंदे, चिमुर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष गौतम पाटील, चिमुर विधानसभा युवक कांग्रेस महासचिव मंगेश घ्यार, तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस *प्रशांत डवले,तालुका सहसचिव नागेश चट्टे ,गुरुदास जुनघरे, महिला तालुका सचिव वाणीताताई मगरे, चिमुर तालुका कांग्रेस महिला अल्पसंख्याकसेल चे अध्यक्षा नाजेमा पठाण,उपाध्यक्षा शहणाज अन्सारी, प्रमोद दाभेकर , सुधीर मायकुडकर अकील शेख, व इतर कार्यकर्ता उपस्थित होते

