संताजी मंडळाचा स्नेहमिलन सोहळा, श्री साई मंदिर गडचिरोली येथे पार पडला,

 संताजी मंडळाचा स्नेहमिलन सोहळा,

श्री साई मंदिर गडचिरोली येथे पार पडला,

गडचिरोली प्रतिनिधी

 संदीप कांबळे 9421318021

    


संताजी सोशल मंडळाच्या वतीने कोजागिरी व संताजी मंडळाचा स्नेह मिलन सोहळा साई मंदिर चामोर्शी रोड गडचिरोली येथे पार पडला,

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देवानंद कामडी सचिव श्री गोपीनाथ चांदेवार,श्री अँड रामदास कुनघाडकर,श्री सुरेश भांडेकर,श्री अनिल बालपांडे,श्री विठ्ठलराव कोठारे,श्री लाकडे सर,श्री करकाडे सर उपस्थित होते,

अध्यक्षीय भाषणात श्री देवांनाद कामडी सर म्हणाले की तेली समाजाचे संघटन होणे गरजेचेआहे,तसेच तेली समाजाचे वर-वधु  परिचय मेळवा गडचिरोलीत व्हावे असे म्हणाले,सर्व सदस्याचा परिचय तसेच विविध मनोरंजन कार्यक्रम घेण्यात आले,स्पर्धेत भाग घेण्याऱ्याना बक्षीस देण्यात आले,

कार्यक्रमाचे संचालन श्री रामराज करकाडे सर,तर आभार श्री निवृत्ती शेंडे सर यांनी मानले,

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री सुधाकर दुधबावरे,प्रा,सुनिल कामडी,सौ कोठारे मॅडम,सौ वाघे मॅडम, श्री विष्णुजी कांबळे यांनी सहकार्य केले,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler