बोदली गावातील वाघाच्या हल्ल्यातील जखमीला ला केली वाघ बाधित गाववासीयांनी केली आर्थिक मदत,

 बोदली गावातील वाघाच्या हल्ल्यातील जखमीला ला केली वाघ बाधित गाववासीयांनी केली आर्थिक मदत,

गडचिरोली प्रतिनिधी 

संदीप कांबळे 9421318021




        गडचिरोली तालुक्यातील बोदली गावातील इसम लालाजी मोहुर्ले यांना वाघाने  हल्ला करून जखमी केले,त्यांच्या उपचारासाठी वन विभाग कडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचे कुटुंबातील लोकांकडून सांगण्यात आले. अश्या वेळेला गाववासीयांनी एकत्र येऊन जखमी इसमास वाघ बाधित परिसरातील लोकांकडून 10100 (दहा हजार शंभर ) रुपये ची आर्थिक मदत करण्यात आली.

मदत देतेप्रसंगी योगाजी कुडवे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन जिल्हा संपर्क प्रमुख गडचिरोली,

मनोहर पाटील झंजाळ.कवडूजी झरकर.सुधीर रेवाडे.अतुल राऊत.आकाश निकोडे.विट्टल बोरुले.देवेंद्र झंजाळ.काशिनाथ बाबनवाडे.राहुल मोहुर्ले.

गजानन मोहुर्ले.व कुटुंबातील लोक हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler