चिमूर बस आगारातील सर्वसामान्य कर्मचारी यांचे बेमुद्दत उपोषण सुरु,
सम्पूर्ण प्रवासी वाहतूक बंद
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे
चिमूर:- राज्य परिवहन महामंडल शासनात विलीन होनेबाबत 30 तारखेच्या मध्यरात्री पासून चिमूर आगारातील सर्वसामान्य कर्मचारी शांततेने व व सदनसिर मार्गाने बेमुदत उपोषणाला आपल्या सहपरिवार बसले आहेत,
महाराष्ट्र राज्य परिवहनच्या सर्व संघटना कृति समितिने सम्पूर्ण महाराष्ट्रात राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलिकरन करने व अन्य मागणायासाठी उपोषण सुरु केले आहे, कर्मचारान्याचे शासकीय विलिनीकरन करण्यास कोणताही ठोस निर्णय झाला नाही त्यामुळे राज्य कर्मचाराचा भावना दुखावल्या गेल्या आहेत, आज चिमूर आगारातील सर्व कर्मचारी संपावर असल्यामुळे चिमूर आगारातील एकही बस बाहेर निघाली नसल्यामुळे प्रवासी वाहतुकीव मोठा परिणाम झाला आहे, उपस्थिती आंदोलन स्थळी आमदार बंटी भांगडीया यांनी सुद्धा भेट देत पाठिंबा दिला तुम्हाला तुमच हक्क मिळवून देण्यासाठी काटेकोर प्रयत्न करेल असेही सांगितले