परतूर येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा संपन्न.
जालना तालुका प्रतिनिधी
रामप्रसाद शेळके.
जालना तालुक्यातील परतूर येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा व शिवसेना जाहीर सोहळा प्रचंड जोमानी पार पडला .या मेळाव्यामध्ये शेकडो कार्यकर्ते आणि नेते यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम मा. ना. श्री अब्दुल सत्तार जी यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मंत्री श्री अर्जुन भाऊ खोतकर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रमुख मार्गदर्शक माननीय।मा. खा. संजय जि जाधव खा. प्रतापजी जाधव. आमदार संजय जी रायमुलकर हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून श्री भास्कर आंबेकर .श्री.ए.जे.बोराडे पाटील. संतोष जी सांबरे. बळीरामजी मापारी.मा.मोहन अग्रवाल.मा. रामेश्वर अण्णा नळगे.श्री माधवमामा कदम.श्री.बाबासाहेब तेलगड यांची ऊपस्थीती होती