ब्रेकिंग:- चंदनखेडा शेतशिवारात करटं लागून वाघाचा मृत्यू

ब्रेकिंग:- चंदनखेडा शेतशिवारात करटं लागून वाघाचा मृत्यू

काल भटाला शेतशिवारात शेतकऱ्याला जखमी करणारा वाघ हाच का याचा शोध वनविभाग कर्मचारी घेत आहे

वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058


वरोरा:-  वरोरा तालुक्यातील महालगाव शेतशिवारात दोन दिवसआगोदर वाघ हरणाच्या शिकारीत असताना विहिरीमध्ये पडला होत्या त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले होते ही घटना ताजी असताना काल अचानक ह्याच वाघाने भटाळा येथील शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांला गंभीर जखमी केले होते तर आज चंदनखेडा खेडा शेतशिवारात वायगाव रोडवर लागून असलेल्या रणदिवे नामक शेतकऱ्याच्या धान शेतात करन्ट लागून वाघाचा दुर्दवी मृत्यू झाला नेमका हाच तो वाघ आहे का याचा तपास वनविभागाची चमू घेत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler