कार्तिक पौर्णिमा निमित्य शेगाव बु येथे विठ्ठल रखुमाई चा पालखी सोहळा उत्साहात पार पडला....

कार्तिक पौर्णिमा निमित्य शेगाव बु येथे विठ्ठल रखुमाई चा पालखी सोहळा उत्साहात पार पडला....


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भूतकर मो.न.8308264808




विठ्ठल रखुमाई देवस्थान शेगाव बु तर्फे आज दिनांक १९-११-२०२१  रोज शुक्रवारला .सकाळी आषाढी कार्तिक निमित्य  विठ्ठल रखुमाई चा पालखी सोहळ्याचे आयोजन करणात आले. टाळ मृदुंगाच्या गजरात लहान मुल आणि थोर पुरुषांच्या तसेच महिलांच्या सहभागाने पावली चालून मिरवणुकीला रंगत आणली . तसेच जय जगन्नाथ भजन मंडळ व संताजी भजन मंडळ याच्या सुद्धा सहभागाने पालकी सोहळ्याला रंगत आली.या पालखीचे आयोजक श्री.नामदेव उराडे, बंडू क्षीरसागर,भाष्कर दातारकर,श्रीधर खडतकर इत्यादी उपस्तीत होते....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler