चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कामे घेऊन प्रहार सेवक शेरखान यांनी घेतली थेट अचलपूर दिशेने राज्यमंत्री बच्चु कडे धाव.

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कामे घेऊन प्रहार सेवक शेरखान यांनी घेतली थेट अचलपूर दिशेने राज्यमंत्री बच्चु कडे धाव. 

 चंद्रपूर जिल्ह्यातील  पुनर्वसन व गोर गरीब शेतकरी यांच्या समस्या मार्गी लागणार (बच्चु कडु.) 


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी:-प्रवीण वाघे 

मो, 7038115037


चंद्रपूर:-  यांच्या सोबत पाठाळा तालुका वरोरा येथील  W C L ने ७ शेतकऱ्यांची जमीन संपादित करावी. म्हणून व चिमुर, वरोरा, भद्रावती तालुक्यातील फाॅरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि.) मध्ये १९८६  पासून ते २०१८ पर्यंत अग्निरक्षक चे काम करीत होते.तरी काम करत असतांनाच पगारातून कर्मचारी निधी म्हणून कपात होत होते . ते राहिलेली शिल्लक रक्कम मिळवून देण्यासाठी व मुल तालुक्यातील (भगवानपूर) बोटेझरी पुनर्वसन यांच्या मिटिंगबाबत.वनमंत्री यांच्याकडे मिटिंग लावण्यासाठी बोलवण्यात आले व वरोरा, चिमुर तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्याच्या नकाशावर त्या गावाची कोणत्याच तालुक्यात नोंद नसलेल्या पुनर्वसन गावाची प्रकल्पग्रस्त (निमवेला ,चंदईनाला  ) प्रकल्पात बोळी क्षेत्रात गेलेल्या शेतकरी व गावकऱ्यांची समस्या व अशे विविध कामे घेऊन आज अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे  राज्यमंत्री मा.ना.बच्चुभाऊ कडू साहेब यांच्याकडे दि, २७/११/२०२१ रोजी. कर्तव्य पूर्ती यात्रेमध्ये मा.ना. बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या कडे  प्रहार सेवक शेरखान भाऊ पठाण यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडत  असताना लगेच मा.ना. बच्चुभाऊ कडू साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना फोन केले व चंदई नाला प्रकल्पग्रस्ताची मिटींग येत्या काही दिवसातच जलसंपदा, पाटबंधारे, व पुनर्वसन  जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्यासोबत मिटिंग आयोजित केली आहे. राज्यमंत्री मा.ना. बच्चुभाऊ कडू साहेबांनी सांगितले की लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील  पुनर्वसन व शेतकरी यांच्या समस्या मार्गी लागणार आहे, असे  बच्चुभाऊ कडू साहेबांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित चंद्रपूर जिल्ह्यातील प्रहार सेवक शेरखान भाऊ पठाण व शेतकरी वर्ग उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler