बिग ब्रेकिंग- आमदार कबड्डी चषकाचा प्रेकक्षकाचा स्टेडियम पडला प्रेक्षकांना घेऊन

बिग ब्रेकिंग- आमदार कबड्डी चषकाचा प्रेकक्षकाचा स्टेडियम पडला प्रेक्षकांना घेऊन

डोळ्याची पातनी न हलताच प्रेक्षक घेऊन पडली ग्यालरी कार्यक्रमात मोठी धावपळ

अनेक नागरिक गंभीर जखमी

जखमी रुग्णांना चंद्रपूर रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू

वरोरा तालुका प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058


चंद्रपूर : - दिनांक.०४/१२/२०२१ ला  तसेच आमदार चषक २०२१ च्या भव्य खुल्या कबड्डी स्पर्धे च्या कार्यक्रमाचे उदघाटन थाटात पार पडले आणि रात्री सामना रंगताच अचानक

रात्री ०९ ते ०९:३० वाजताच्या सुमारास अचानकपणे बॅनर लावलेले बोर्ड व रेलिंग कोसळल्याने शेकडो प्रेक्षक गंभीर जखमी झाल्याने वरोऱ्या मध्ये रुग्णालयाच्या आवारात रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले तर काहींना चंद्रपूर ला शासकीय दवाखान्यात भरती करण्यात आले बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे जवळपास 15 लोकांना मार लागला आहे तर 4 जणांचे पाय फ्याक्चर झाल्याचे बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler