कोसरसार येथील बोद्ध बांधवानी केले महामानवाला अभिवादन

कोसरसार येथील बोद्ध बांधवानी केले  महामानवाला अभिवादन

वरोरा तालुका प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058




वरोरा तालुक्यातील कोसरसार या गावात ज्ञानाचा अथांग महासागरास बोद्ध बांधवानी अभिवादन केले सर्व समाज बांधवानी मेणबत्ती लावून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले या कार्यक्रमाला गावातील सरपंच गणेश मडावी उपसरपंच अमित बहादूर तसेच समाज बांधव उपस्तीत होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler