शेकडो कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

 शेकडो कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

शहर प्रतिनिधी देऊळगाव मही मतिन पठाण

आज दिनांक 31 जनवरी 2022 रोजी बुलढाणा येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये बहुसंख्य युवकांचे प्रवेश. वंचित बहुजन आघाडी तुन झाले या कार्यक्रमाची नेतृत्व जिल्हा परिषद चे अर्थ व बांधकाम सभापती माननीय रियाज खान पठाण साहेब यांनी केले.

देऊळगाव मही येथील वंचित बहुजन आघाडीचे देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष धर्मराज खिल्लारे यांच्यासमवेत त्यांचे शेकडो युवक कार्यकर्ते आज या कार्यक्रमात राष्ट्रवादी  झाले .सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय नाझेर काझी साहेब. हे होते व प्रमुख उपस्थितीत एडवोकेट साहेबराव सरदार साहेब युवक जिल्हाध्यक्ष देशमुख गौरव दादा शिंगणे व इतर मान्यवर होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler