ब्रेकिंग : - धाडशी चोरी वरोरा येथील बँक ऑफ इंडिया मध्ये दिवसाढवळ्या चोरी

ब्रेकिंग : - धाडशी चोरी वरोरा येथील बँक ऑफ इंडिया मध्ये दिवसाढवळ्या चोरी

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

गणेश उराडे ८९२८८६००५८



  वरोरा:- येथील बँक ऑफ इंडिया या बँकेत दुपारी 3 वाजताच्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्ती मी कर्मचारी असल्याचे सांगून आतमध्ये घुसले आणि  रूम मध्ये शिरून पिशवीत असलेल्या पाचशे व दोनशे च्या नोटा घेऊन पसार झाला असल्याचे लक्षात आले . बँकेत सायरन वाजून सुद्धा तेथील कर्मचाऱ्यांनी  त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची हालचाल करण्यात आली नाही मात्र नंतर त्यांच्या लक्षात आले असता त्या वेळेतच  ते चोर तिथून पळून गेल्याचे समजते.

अंदाजे 16 ते 17 लाख रुपये चोरीला गेले असावे असा अंदाज शाखा प्रमुख श्याम अत्तरगडे यांनीं सांगितले वरोरा पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler