चंद्रपूर चा वडा ब्रम्हपुरी चा जोडा आनी चिमुर चा घोडा अशी चंद्रपूर जिल्ह्याची प्राचीन ओळख यातला वडा आनी जोडा काळाच्या ओघात अस्तंगत उचलला आहे.
पन चिमुर चा घोडा अर्थात बालाजी देवाची वार्षिक यात्रा ही आजही आपल अस्तित्व ठळकपणे टिकवून आहे.
395 वर्षापासून चालत आलेल्या परंपरेने चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर च्या घोडा यात्रेची.
चिमुर-प्रवीन वाघे
चिमुर- विदर्भात प्रसिद्ध असलेल्या चिमुर च्या घोडा यात्रेला वसंत पंचमीपासून सुरवात झाली यात्रेच मुख्य आकर्षण म्हणजे श्रीहरी बालाजीची लाकडी घोड्यावरून काढलेली भव्य मिरवणूक सोमवारी रात्री ही मीरवनुक मोठ्या उत्साहात पार पडली जगन्नाथपुरी प्रमाने येथे ही हाताने लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे. सोमवारच्या मध्यरात्री च्या विषेश पुजा आनी कीर्तना नंतर बालाजींना लाकडी रथावर विराजमान करन्यात आल. त्यानंतर आज पहाटे ६ वाजेपर्यंत शहरातून मीरवनुक काढण्यात आली. 395 वर्षापुर्वी चिमुर च्या भिकाजी डाहुले यांना वास्तु ऊभारन्यासाठी पाया खोदतांना पुरातन बालाजी मुर्ती सापडली मग त्यांनी मुर्ती स्थापना करुन तीथे मंदिर ऊभारल. पन घोडा रथ यात्रेला खरी सुरुवात झाली पेशवे काळात. पेषवाईतल्या साडेतीनशे शहान्यापैकी १ देवाची चोरखडे यांनी नागपूर कर भोसले यांच्या मदतीने मंदीराचा चर्नऊद्धार केला. तेव्हापासून वार्षिक उत्सव या घोडा यात्रेची सुरवात झाली तिरुपतीला बोललेला नवस येथे फेडता येत असल्याची लोकमान्यता असल्यामुळे या काळात चिमुर मध्ये भाविकांची लाखोच्या संख्येने गर्दी होते. 1942 ला झालेल्या चिमुर क्रांतीमध्ये या बालाजी मंदीराची भुमीका महत्त्वाची होती त्यामुळे हे मंदिर आनी यात्रा ईतक्या वर्षानंतर ही लोकांमधल आपल स्थान अजुनही कायम आहे गोविंदा गोविंदा चा गजर आतंकबाजी विद्युत रोषणाई आनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात यात्रा शहराच्या मुख्य रस्त्यावरुन मार्गक्रमण करत पुढे गेली काही वर्षापूर्वी गावातल्याच काही लोकांनी देशातल्या प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतीक्रुत तयार करायला सुरवात केली या वर्षी,,,,,,,,, हि पाहण्यासाठी लखो भावीक चिमुर मध्ये दाखल झाले आहेत. ठानेदार मनोज गभने यानी पोलीसाचा तगड़ा बंदोबस्त लाऊन स्वत हातात लाठी घेऊन घोडा यात्रेची उत्कृष्ट कामगीरी नीभवीली पंधरा दिवस चालणार्या या घोडा यात्रेचा गोपाळकाला 17फेब्रुवारी ला हो़ऊन समाप्ती होनार आहे. ऐतिहासिक चिमुर नगरीतल्या बालाजीची घोडा यात्रा या तालुक्याला शहराला हि यात्रा धार्मिक पर्यटनाची नवी ओळख देऊन जाते श्रीहरी बालाजी महाराज हे चिमुर चे आराध्य दैवत मानले जातात.