ग्रामदैवत श्री बालाजी महाराजांच्या पुण्यभूमी मध्ये
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
देऊळगाव राजा बातमी
9421397805
पूज्यश्री मोहननाथ महाराज पैठणकर यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने व शुभाशीर्वादाने सुरू झालेल्या श्रीसंत नरहरिनाथमहाराज पुण्यतिथी महोत्सवाचा
पूज्यश्री मोहननाथमहाराज, मा.श्री.विजयसिंहराजे जाधव, तहसीलदार श्री.धनमाने साहेब, श्री.डॉ.रामदासजी शिंदे, श्री.मनोजजी कायंदे व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते
• दीपप्रज्वलन • ग्रंथ पूजन • मंडपपूजन • ध्वजारोहण
• ग्रामदैवत श्रीबालाजीमहाराज अक्षद व अन्नपूर्णा स्थापन होऊन प्रारंभ झाला ।
आजपर्यंत सर्वश्री हरिभक्तीपरायण तुकोबारायांचे वंशज,श्री.कान्होबा महाराज देहूकर.श्री.राम महाराज झिंजुर्गे, सदाशिव महाराज पुरंदरे,वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक उल्हास महाराज सूर्यवंशी या महाराज मंडळींचे कीर्तन व प्रवचन महोत्सवात संपन्न झाले
दि.२ मार्च रोजी महोत्सवाची सांगता व महाप्रसाद होणार आहे.
पंडित राव भाऊ पाथरकर साहेब मापारी मामा विलास भोगे भरत तळेकर संतोष खराट आतिश जायभाये ज्ञानेश्वर सुरडकर खरात साहेब अभिजीत थिगळे इत्यादी उपस्थित होते