पुनर्वसन नागिरकांना रोजगार मिळावा विकास काम जलदगतीने व्हावे.... प्रहार सेवक शेरखान पठाण यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
गणेश उराडे ८९२८८६००५८
चंद्रपूर:- भगवानपूर ( बोटेझरी) येथील पुनर्वसित बांधवाना रोजगार मिळावा आणी विकासकामे जलदगतीने व्हावे या साठी पूर्णवसित बांधवाना घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले त्यात प्रामुख्याने वनविभाग मार्फत चालत असलेल्या वानखुटी वर कामात घेण्यात यावे, वणवणवा या कामावर घेण्यात यावे, केसलाघाट येथे येणाऱ्या पर्यटकाला गाईड मनून पूर्णवाशीत बांधवाना कामावर घेण्यात यावे, केसलाघाट ते भगवानपूर येथील रस्ता देण्यात यावा. भगवानपूर येथील शेतकऱ्यांना मोटार पंप ची व्यवस्था करून देण्यात यावी
या सर्व मागण्या पूर्वशीत बांधवाच्या लवकर मान्य करण्यात याव्या या साठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रहार सेवक शेरखान पठाण यांनी निवेदन दिले