दादापुर येथे पूजा फॉउंडेशन व आंनद निकेतन महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने वेसनमुक्ती जनजागृती पतनाट्याचे आयोजन...

दादापुर येथे पूजा फॉउंडेशन व आंनद निकेतन महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने वेसनमुक्ती  जनजागृती पतनाट्याचे आयोजन...


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भूतकर मो.न.8308264808


स्थानिक शेगाव बु येथून जवळ असलेल्या दादापुर या गावात पूजा फौंडेशन व आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन च्या माध्यमातून वेसनमुक्त गाव तयार व्हावं हा उद्देश समोर ठेऊन भारत सरकारच्या उन्नत भारत संकल्पनेतून जनजागृती व्हावी आणी नागरिकाचा शास्वत विकास करण्याच्या दृष्ठीकोनातून आनंद निकेतन महाविद्यालयाच्या  राष्ट्रीय सेवा योजनेच्या विध्यार्थ्यानी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभाग प्रमुख डॉ. सौ रंजना लाड, डॉ. सौ. मोक्षदा नाईक, प्रा. मा. नरेंद्र पाटील, मा.अमोल मो नन्नावरे अध्यक्ष पूजा फॉउंडेशन,कु.अमोल बोधाने उपाध्यक्ष, कु. आशिष कुंभारे सचिव,मा. सतीश कुंभारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मा.  प्रवीण निमजे मुख्याध्यापक जि.प. शाळा, मा. प्रवीण हजारे, कु.अल्का चौधरी, कु.अक्षय बोधाने, कु.अमोल लेडांगें तसेच पूजा फॉउंडेशन व राष्ट्रीय सेवा योजना विभाग आनंद निकेतन महाविद्यालयाचे विद्यार्थी व समस्त गावकरी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler