अपंग व्यक्तीला दरमहा तीन हाजर रुपये मानधन द्या--शंकर शिरगुळे

अपंग व्यक्तीला दरमहा तीन हाजर रुपये मानधन द्या--शंकर शिरगुळे

उपसंपादक संदीप म्हस्के

9637066118


या महागाईच्या काळामध्ये संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना मार्फत अपंग व्यक्तीला वयवृध्द व्यक्तीला निराधार व्यक्तीला वरील योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून जी एक हजार रुपयांची तुटपुंजी रक्कम मिळते ही रक्कम परवण्यासारखी नसुन करीता अपंग वयवृध्द निराधार यांना तिन हजार रुपये मानधन द्या अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलानाचे जालना जिल्हाकार्याअध्यक्ष शंकर शिरगुळे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे व पुढे बोलतांना शंकर शिरगुळे म्हणाले की संजय गांधी निराधार श्रावण बाळ या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी उत्पनाची अट आहे ती कायम स्वरुपी रद्द करण्यात यावा असे शेवटी प्रसिद्धी पत्रकात प्रहार अपंग क्रांती आंदोलानाचे जालना जिल्हा कार्याअध्यक्ष शंकर शिरगुळे म्हटले आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler