वंचित बहुजन आघाडी देऊळगाव राजा तालुका वतीने तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त फळे वाटप
उपसंपादक:-संदिप म्हस्के
"श्रद्धेय आदरणीय बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी झंजावाती कार्य करण्यास आम्हा स्वाभिमान वंचित घटकांना सत्तेत पोहोचण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी चे रोपटे लावत आजच्या रोपट्याचा मोठा महावृक्ष झालेला दिसतोय वर्धापन दिनानिमित्त काढलेल्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र राज्याच्या महिला उपाध्यक्ष सौ सविता ताई मुंडे व जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ जाधव यांच्या सूचनेनुसार आज देऊळगाव मही येथे ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळ वाटप केली देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष उद्धव भाऊ वाकोडे उपाध्यक्ष प्रल्हाद भाऊ कदम तालुका महासचिव दीपक सोनपसारे व्यंकटराव कदम अक्षय हिवाळे विशाल साळवे संजय सोनपसारे व तालुका कार्यकारिणी तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते

