अन्न व प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या वाडदिवसानिम्मित शिधापत्रिका धारकाच्या समस्या दूर करण्याकरता तालुका दक्षता.
जिल्हा संपादक
समितीच्या वतीने देऊळगाव राजा तालुक्यातील नागरिकांच्या शिधापत्रका समस्या दूर करण्यासाठी राशन शिधापत्रका शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
या शिबिरात नवीन शिधापत्रिका काढणे शिधापत्रिका उतनिकन करने शिधापत्रिका विभक्त करणे तसेच नवीन नावे समाविष्ट करणे कुटूंबातील नावे कमी करणे इत्यादी कामे करण्यासाठी येणार आहे सादर शिबीर 29 मार्च रोजी मंगळवार रोजी सकाळी 11वाजता तहसिल कार्यालय देऊळगाव. राजायेथे होणार आहे या शिबिरासाठी दक्षता समिती अध्यक्ष राजीव सिरसाट रेवती कणखर परमेश्वर शिंदे यशोदा तिडके धर्मा खिल्लारे गणेश सवडे तहसिलदार धनमणे साहेब संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्तीत रहातील
नवीन शिधापरिका मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज कुटूंबातील सर्व व्यक्तींचे आधारकार्ड झेरॉक्स तलाठी उत्पादन दाखला विभक्त राहणं असल्याने शपथपत्र नूतनीकरण करण्यासाठी 12 अंकी आर सी नंबर ऑनलाइन तसेच नवीन नाव समाविष्ठ करणे आणि कमी करणे यासाठी त्या व्यक्ती चे आधारकार्ड आवश्यक आहे साधार शिबिराचा लॅब घ्यावा असे आव्हान तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष राजीव सिरसाट यांनी केले आहे