नामदार डाॅ राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवस विवीध उपक्रमाने साजरा
संदिप म्हस्के उपसंपादक
चिखली:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्ह्याचे सर्वेसर्वा सुद्धा जल कथा पालकमंत्री आमदार क्षणडॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब यांच्या वाढदिवस चिखली विधानसभा चिखली शहराच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला सर्वप्रथम चिखली चे आराध्य दैवत रेणुका माता मंदिरामध्ये पातळ चढवण्यात येऊन दुसऱ्या आराध्य दैवत बाबा दर्गा येथे सादर करण्यात आली यानंतर ग्रामीण रुग्णालयातील महिला पेशंट महिला कर्मचारी यांना साडीचोळी चे वाटप करण्यात आले यावेळी
विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील ,
जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रतीनीधी संजय गाडेकर, कामगार सेल जिल्हा अध्यक्ष मनोज दांडगे, शहर अध्यक्ष रवींद्र तोडकर, कार्याध्यक्ष रहिम पठाण, तालुका अध्यक्ष दिपक म्हस्के, डाॅ विकास मिसाळ, ओबीसी जिल्हा अध्यक्ष सुभाष देव्हडे, प्रशांतभैया डोंगरदिवे, नगरसेवक डाॅ प्रकाश शिंगणे , डाॅ सुशांत पाटील, भिकाजी खेडेकर, राजु म्हस्के,
प्रशांत एकडे, सुनिल सुरडकर, सदानंद मोरगंजे, जिल्हा सरचिटणीस विजय अंभोरे जिल्हा सरचीटणीस भगवान काळे , मलीक सौदागर, सचिन लोखंडे, शेख युसुफ पत्रकार, सचिन लोखंडे, दामोदर टेकाळे ,शिवाजी शिराळे , प्रमोद चिंचोले , तुकाराम सोळंकी , दिपक शिंगणे , दिलीप महाजन , शाकीर शेख , दक्षता समिती सदस्य ज्ञानदेव कालेकर , सतीश बहुतेक, लक्ष्मण लहाने, प्रविण कांबळे, दक्षता समिती सदस्य
सौ रत्नाताई सोळंके, सौ रेखाताई महाजन, निर्मलाताई गिते, बानुबाई जैवाळ, प्रिया भारती, आशाताई कस्तुरे, कल्पनाताई केजकर, विजया भारती, प्रिया भारती , जोती खरात उपस्थित होते

