१६व्या वर्धापन दिना निमित्त मनसेच्या वतीने सामान्य रुग्णालय देऊळगाव राजा येथे फळ वाटप
बुलढाणा जिल्हा संपादक राजेंद्र डोईफोडे
देऊळगाव राजा. १६व्या वर्धापन दिना निमित्त जिल्हाध्यक्ष मनसे लक्ष्मण भाऊ जाधव यांच्या आदेशानुसार सामान्य रुग्णालय देऊळगाव राजा येथे सकाळी फळ वाटप करण्यात आले या वेळेस प्रमुख उपस्थिती डॉ सुधीर राठोड, डॉ पूजा डोंगरे, डॉ अक्षय गुठ्ठे , गजानन मिसळ , संतोष काकड, संदीप बुधवत, संजय नागरे , संदीप काकड, व ईतर डॉ स्टाफ उपस्थित होता. तसेच मनसे शहर अध्यक्ष बंडू राजे डोळस , तालुका अध्यक्ष विजयराज भागिले, दत्ता जावळे परिवहन जिल्हा उपाध्यक्ष, सोमनाथ शिंदे तालुका उपाध्यक्ष , नवनाथ रामाने शहर उपाध्यक्ष , शरद खरात , अंकुश गव्हाळे , देवा चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, योगेश शिंदे , आकाश डोळस, संजय खरात, सौरभ खांडेकर , गणेश तिरुखे , गोपीनाथ गायकवाड , रामदास सावंत , अमरनाथ सावंत, आदी मनसे पदाधिकारी व ईतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.