इतिहास विभागा कडून जागतिक महिला दिन संपन्न
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो.न.8308264808
आज 8 मार्च जागतीक महिला दिना निमित्त एम.ए. इतिहास विभागातर्फे आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण तसेच महिलांचे राष्ट्रीय योगदान या विषयावर आधारित मार्गदर्शन केले. गेले, या कार्यक्रमा मध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. महिलांच्या जीवनात आज पर्यंत झालेला बदल उलगडण्याचा व जगाच्या पाठीवर त्यांचे स्थान यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रा.पाटील मॅडम अर्थशास्त्र, प्रमूख वक्ते प्रा.विजय गाठले तसेच प्रमुख उपस्थिती डॉ. पल्लवी ताजने मॅडम व हर्षल चौधरी सर असुन या कार्यक्रमाचे आयोजन ईतिहास विभागा मार्फत केले असुन मानव्यशास्त्र विभागांतील सर्व प्राध्यापक व सर्व विभागांचे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.....