"मा.अमित राजसाहेब ठाकरे राजगडावर भेट तसेच बंडुराजे डोळस शहरअध्यक्ष यांच्या सोबत चर्चा"

"मा.अमित राजसाहेब ठाकरे  राजगडावर भेट तसेच बंडुराजे डोळस शहरअध्यक्ष यांच्या सोबत  चर्चा"

(राजेद्र डोईफोडे जिल्हा संपादक)

मा.अमित राज साहेब ठाकरे यांची आ राजगडावर भेट झाली तसेच देऊळगाव राजा सिंदखेड राजा मतदार संघाची कामे कशी काय चालू आहे विचारपूस करून करून दहा-पंधरा मिनिटं चर्चा केली तसेच पुढच्या महिन्यात सिनखेडराजा मातृतीर्थ जिजामातेच्या दर्शनाला येण्यास तसेच लोणार सरोवर एस पाहणी करायला येणार गवई दिली तसेच चर्चा करताना विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवा दादा पुरंदरे व तसेच कैलास टेकाळे पाटील मनविसे जिल्हा सचिव बंडू राजे डोळस शहर अध्यक्ष मनसे देऊळगाव राजा अतीश राजे जाधव जिल्हा उपाध्यक्ष मनविसे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler