डोईफोडे वाडी येथे देवीच्या नवसाच्या वढल्या बारा गाड्या.

 डोईफोडे वाडी येथे देवीच्या नवसाच्या वढल्या बारा गाड्या.





राजेंद्र डोईफोडे जिल्हा संपादक

दि.१७ देऊळगाव राजा तालुक्यामध्ये डोईफोडवाडी मध्ये श्री जगदंबा देवी

 असलेल्या बारा गाड्या चा नवस हा दोन वर्षापासू कोरोणाच्या संकटात बंद होता. यावर्षी धूम धडाके यामध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

सकाळी देवीची महापूजा झाली व चार वाजता बारा गाड्या चा कार्यक्रम झाला. व संध्याकाळी ठीक नऊ वाजता लोकनाट्य वगनाट्य मंडळ कोणडकर शाहीर गणेश वानखेडे व सम्राट सपना धुळेकर  अर्चना जळगावकर सादर करीत आहे.

दिनांक 18. 4 .2022 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून जंगी कुस्त्यांचे सामने होणार आहे  शेवटचा इनाम21 हजार रुपये राहील. आपण आपली जबाबदारी खुद्द सांभाळावे पंचांचा निर्णय अंतिम राहील. समस्त गावकरी मंडळी डोईफोडे वाडी

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler