जामणी येथे प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतिने माता मंदिराचे व महादेव मंदिराचे उद्घाटन

जामणी येथे प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतिने माता मंदिराचे व महादेव मंदिराचे उद्घाटन


प्रतीनीधी-प्रवीन वाघे



चिमूर तालुक्यातील जामणी येथे दि.१६ एप्रिल २०२२रोजी  हनुमान जयंती  निमित्ताने  प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतिने प्रहार सेवक शेरखान पठान यांनी मंदीराचे उदघाटन कले, प्रहार सेवक शेरखान पठान यांनी पूनर्वसन जामनी गावाच्या अनेक समस्यासाठी मा, चंद्रपुर जिल्हाधिकारी साहेब यांच्या कडे वेळोवेळी समस्यासाठी कागतपत्राचा पाठपुरवठा करुण पुनर्वसन गावला सातत्याने न्याय मीळवुन देनाचा प्रयत्न केला.आनी ते यश पदरात पडले , लाकडाऊन मधे जामनी व नवेगांव च्या प्रतेक कूटूमबाला   पन्नास हजार,मीळऊन दीले, व शाळेचे वाल कंपाउंड, मंदिर परीसरातील वाल कंपाउंड,माता मंदिर शिव मंदिर ती व आदीवासी बांधवाचे मंदीर, आंगनवाड़ी चे बांधकाम, मीळऊन देन्यात यश आले,पिन्या च्या पान्याचे व पांधन रसत्या चे काम बाकी आहे, ते पन लवकरच होईल असे शेरखान पठान यांनी सांगीतले, कार्यक्रमाला उपस्थित, प्रहार सेवक विनोद ऊमरे, ईंदर शाह मडावि, कैलास आलाम प्रमोद धारने कीशोर पोहीनकर व संपूर्ण गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते, विशेश म्हनजे कुठलाही नेता नसता॑ना कुठलही पद नसता॑ना  प्रहार सेवक शेरखान पठान त्या॓च्या कार्याची तळमळ पाहून  गावकर्यानी प्रहार सेवक शेरखान पठान यांचे शाल व श्रिफळ देऊन स्वागत करन्यात आले, शेरखान पठान यांनी पूनर्वसन गांव जामनी वासीयांचे आभार मानले,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler