पुणरवशित जामणी या गावाला न्याय मिळवून देत प्रहार जनशक्ती पक्षा कडून माता मंदिराचे व महादेव मंदिराचे उद्घाटन

पुणरवशित जामणी या गावाला न्याय मिळवून देत  प्रहार जनशक्ती पक्षा कडून माता मंदिराचे व महादेव मंदिराचे उद्घाटन


जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

गणेश उराडे 8928860058


चंद्रपूर:- चिमूर तालुक्यातील  जामणी येथे दि.१६ एप्रिल ला हनुमान जयंती  निमित्ताने  प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतिने प्रहार सेवक शेरखान पठान यांनी मंदीराचे उदघाटन कले, प्रहार सेवक शेरखान पठान यांनी पूनर्वसन जामनी गावाच्या समस्या मा जिल्हाधिकारी साहेब यांच्या कडे वेळोवेळी समस्या माढल्या व पुनर्वसन गावला न्याय मीळऊन देन्यात यश आले. कोरोनाच्या काळामध्ये मधे जामनी व नवेगांव या गावातील प्रत्येक कुटुंबाला   पन्नास हजार मिळून  दीले शाळेला ची डागडुजी मंदिर परीसरातील वाल कंपाउंड माता मंदिर शिव मंदिर  व आदीवासी बांधवाचे मंदीर, अंगणवाडी चे बांधकाम हे सर्व कामे मंजूर केल्या मनून या गावात अजूनही काही समस्या आहे त्यात पिन्या च्या पान्याचे व पांधन रसत्या चे करा अजूनही बाकी आहे ते पन् काम आपण  लवकरच जिल्हाधिकारी याच्या कडे घेऊन जाऊन करून घेऊन   असे शेरखान पठान यांनी सांगीतले, कार्यक्रमाला उपस्थित, प्रहार सेवक विनोद ऊमरे, ईंदर शाह मडावि, कैलास आलाम प्रमोद धारने कीशोर पोहीनकर व संपूर्ण गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते, विशेश या वेळी प्रहार सेवक शेरखान पठान यांचे शाल व श्रिफळ देऊन स्वागत करन्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler